इ.स. १७२६ अगोदर पालीचा सरसगड व त्याखालील मुलुख जंजीरेकर सिद्दी, म्हणजेच मोगल यांच्या ताब्यात होता. याच साली सर सेनानी कान्होजी आंग्रे यांनी जंजीरेकर सिद्दी बरोबर पालगड घेण्यासाठी युध्द केले. त्यांना १३ मे १७२९ मध्ये सिद्दी कडून पालगड घेण्यात यश मिळाले. इ .स १७३३ मध्ये जंजीरेकर सिद्दी व पेशवे यांच्यात तह झाला.या तहा पासून रायगड ,तळे ,घोसाळे, अवचितगड ,बिरवाडी हे ५ किल्ले व नागोठाणे, अष्टमीवशी, महाल पाली हे महाल दरोबास्त पेशवे यांनी घ्यावें जंजीरेकरांनी हरकत करू नये असे ठरले. पालीचा जो भाग जंजीरेकर सिद्दीकडे होता तो भाग या तहाने पेशव्यांकडे आला. इ .स . १७३५ साली बाजीराव पेशवे मानाजी आंग्र्यांच्या साहाय्यास आले असता नवदरे अलिबाग येथे यांच्यात तह होऊन मामले पाल किल्ले सरसगड, मृगगड, राजमाचीं ,कोपनगड किल्याखालील महाल, चौंचल बारोटी व नसरापुर पोट तर्फ सुभा अंमल पेशवे यांचेकडे आला. अशा प्रकारे पालीचा सरसगड किल्ला व त्याखाली येणारा मामले पालीचा मुलुख पेशव्यांचा ताब्यात आला. सरखेल संभाजी आंग्रे यांनी हिराकोट, सागरगड,चौल व थळचा कोट घेऊन कुलाब्याचे पाणी बंद केले तरी येऊन रक्षण केले पाहिजे असे पत्र श्रीमंत नानासाहेब व चिमाजीआप्पा यांना मानाजी आंग्रे यांनी पाठविले. त्या नुसार माहे मार्च व एप्रिल १७४० च्या सुमारास श्रीमंत चिमाजीआप्पा व बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे मानाजी आंग्रे याला सहाय्य करण्यास कोंकणात आले. त्या वेळेस या उभयतांचा १६ ते २३ मे १७४० मध्ये पालीला मुक्काम होता.

इतिहास
पाली हे गाव उत्तर कोकणात सुधागड तालुका व रायगड जिल्ह्यात आहे. गणेश पुराणात ‘सिंधुदेशेऽति विख्याता पल्लीनाम्नाऽ भवत्पुरी।।’ (अध्याय २२-२३) व मुद्गल पुराणात ‘सिंधुदेशे समाख्याता पल्लीनाम्ना पुरी पुरा।।’ (आठवा खंड अध्याय ३७ ते ३९) असे उल्लेख आढळतात. वरील दोन्ही उल्लेखांवरून सिंधु म्हणजे समुद्रापासून तयार झालेल्या देशामध्ये पल्ली नावाचे विख्यात नगर होते. पल्ली ह्या नावाचाच पुढे पाली हा अपभ्रंश झाला आहे. मुसलमानी आमदानीत पालीची ‘अमिनाबाद’ अशी ओळख होती. शिवकाळात मामले पाली हा सुभा चेऊलचा एक भाग होता.
इ.स. १७२६ अगोदर पालीचा सरसगड व त्याखालील मुलुख जंजीरेकर सिद्दी, म्हणजेच मोगल यांच्या ताब्यात होता. याच साली सर सेनानी कान्होजी आंग्रे यांनी जंजीरेकर सिद्दी बरोबर पालगड घेण्यासाठी युध्द केले. त्यांना १३ मे १७२९ मध्ये सिद्दी कडून पालगड घेण्यात यश मिळाले. इ .स १७३३ मध्ये जंजीरेकर सिद्दी व पेशवे यांच्यात तह झाला.या तहा पासून रायगड ,तळे ,घोसाळे, अवचितगड ,बिरवाडी हे ५ किल्ले व नागोठाणे, अष्टमीवशी, महाल पाली हे महाल दरोबास्त पेशवे यांनी घ्यावें जंजीरेकरांनी हरकत करू नये असे ठरले. पालीचा जो भाग जंजीरेकर सिद्दीकडे होता तो भाग या तहाने पेशव्यांकडे आला. इ .स . १७३५ साली बाजीराव पेशवे मानाजी आंग्र्यांच्या साहाय्यास आले असता नवदरे अलिबाग येथे यांच्यात तह होऊन मामले पाल किल्ले सरसगड, मृगगड, राजमाचीं ,कोपनगड किल्याखालील महाल, चौंचल बारोटी व नसरापुर पोट तर्फ सुभा अंमल पेशवे यांचेकडे आला. अशा प्रकारे पालीचा सरसगड किल्ला व त्याखाली येणारा मामले पालीचा मुलुख पेशव्यांचा ताब्यात आला. सरखेल संभाजी आंग्रे यांनी हिराकोट, सागरगड,चौल व थळचा कोट घेऊन कुलाब्याचे पाणी बंद केले तरी येऊन रक्षण केले पाहिजे असे पत्र श्रीमंत नानासाहेब व चिमाजीआप्पा यांना मानाजी आंग्रे यांनी पाठविले. त्या नुसार माहे मार्च व एप्रिल १७४० च्या सुमारास श्रीमंत चिमाजीआप्पा व बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवे मानाजी आंग्रे याला सहाय्य करण्यास कोंकणात आले. त्या वेळेस या उभयतांचा १६ ते २३ मे १७४० मध्ये पालीला मुक्काम होता.
श्रीमंत चिमाजी आप्पा व नाना साहेब पेशवे इ .स. १७४०- साली पाली मुक्कामी आले असता आप्पांनी नानासाहेबास सदर देवालयाच्या संपर्कात आणले. २५ जून १७४० रोजी नानासाहेब यांना पेशवे पदाची वस्त्रे मिळाल्यावर इ.स. १७५१ च्या दरम्यान वा अगोदर त्यांनी बाबूराव फडणीस ह्यांचेवर सदर देवालयाच्या जिर्णोद्धारची जबाबदारी सोपवली. परंतु पानिपत युद्ध, तसेच नानासहेबांचा अकाली मृत्यु यामुळे देवालयाच्या जिर्णोद्धाराच्या कामाची जबाबदारी आपोआप बाबुराव फडणीस व त्यांचे पुत्र मोरोबा, इ.स. १७६३ साली फडणीस झाल्यावर, त्यांच्यावर आली. सदर फडणीस पिता पुत्रांनी देवालयाच्या जिर्णोद्धाराचे काम आपल्या स्वकष्टाच्या मिळकतीतून इ.स. १७७० पर्यंत पूर्ण केले असावे. परंतु त्यावेळी उंदराचे गाभाऱ्यावरील कळसाचे काम अपुरे राहीले व सभामंडप मुळींच झाला नव्हता.
पाली येथे कै. कृष्णाजी नारायण ऊर्फ भाउ रिंगे, हे एक सामान्य स्थितीतील भाविक गृहस्थ होते. श्रींवर त्यांची अत्यंत श्रद्धा होती. त्यास श्रींचा दृष्टांत झाला की ,माझा सभामंडप तू बांध. हा दृष्टांत त्यांनी आपल्या मित्रमंडळीस सांगितला. मित्रमंडळींनी त्यांस अनुमोदन दिले नाही. त्यांनी अढळ श्रद्धेच्या जोरावर सभामंडप बांधण्याचे ठरविले. सभामंडपास योग्य लाकडे आणली व मुहुर्त खांब बसविला. सभामंडपास योग्य लाकडे आणण्यास कै. नारायण भास्कर ऊर्फ बापूराव साने यांनी मदत केली. पैसे न मिळाल्यामुळे एक वर्ष बसविलेले खांब भिजले. भाऊंना काही सुचेनासे झाले. त्यांनी श्री बल्लाळेश्वराची प्रार्थना केली की, देवा तुझ्या आज्ञेने मी आरंभ केला आहे. काम माझ्या शक्तीबाहेरचे आहे. हे काम माझ्या हातुन तडीस ने. पुढे परमेश्वरच भाऊंचा सहकारी झाला. भाऊंनी हिरड्यांचा व तांदुळाचा व्यापार केला, त्यात त्यांना कल्पेनेबाहेर फ़ायदा झाला, भाऊंनी सढळ हाताने पैसा खर्च करून देवालयास साजेसा सभामंडप बांधला. शके १८२४-२५ (सन १९०२-०३) साली सुरुवात करून शके १८३० (सन १९०८) साली सभामंडपांचे काम पूर्ण केले. त्या काळात रु. १८०००/- सभामंडपास लागले. लोकांनी आत्मप्रेरणेनें सभामंडपासाठी केलेली मदत ही भाऊंनी घेतली. सभामंडपाचा गिलावा खर्च, कै. विष्णु अनंत मोडक व कै. रवचंद दलुचंदशेठ गुजर यांनी केला. सभामंडपातील उजवे बाजूची माडी कै.लक्ष्मण केशव भावे – वकील यांनी व डावे बाजूची माडी कै. केशव गोविंद करमरकर यांनी बांधली आहे
शके १८३२-३३ (सन १९१०-११) च्या सुमारास देवालयाची आजूबाजूची वस्ती व देवळानजीक असलेला वाडा अग्निदग्ध झाला. वाडा देवालयाच्या शेजारी असल्याने त्या आगीची कडक झळ देवालयाला लागून मोहोटपानाचे बरेच दगड फुटले व सांध्यांतील शिसे वितळून काही दगड ढिले होऊन देवळात गळून पडले. इ.स. १९२९ साली सदर देवालयाचे दुरुस्तीचे काम पाली येथील रहिवासी रा. गणेश भास्कर उर्फ दादासाहेब साने, बी.ए.एलएल.बी यानी करण्याचें मनांत आणून व एक जिर्णोद्धार कमिटी नेमून, निधी जमवून, पडलेले दगड कॉंक्रीट मध्ये बसवून वरचे शिखरास गिलावा वगैरे करून जीर्णोद्धाराचे कामं इ.स. १९३२ साली पूर्ण केले.